पर्यटन आणि तिर्थस्थळं

पंढरीचा विठोबा आणि त्याचे वारकरी यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हें तर अवघ्या त्रिभुवनात पंढरपुर सुपरिचीत आहे.  जाती भेदाच्या पलिकडच्या या भगवंताला भेटण्याकरता लांबलांबुन वारकरी पायी पायी विठुरायाच्या भेटीला आषाढी वारीला येत असतात. अलौकीक असा हा वारीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता देखील लाखो भाविक पंढरीला येत असतात. विÐल आणि रूक्मीणीच्या दर्शनाकरता वारकरी तासनतास् रांगेत उभे असतात. आषाढी आणि कार्तिकी अश्या दोन उत्सवादरम्यान पंढरपुरात प्रचंड संख्येने भाविक दाखल होतात. चंद्रभागेच्या तिरावर वसलेले हे मंदीर फारच प्राचीन […]

Continue reading

सोलापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर येथील लोक कर्नाटकात जाण्यास ईच्छुक होते, महादेवी लिंगाडे नामक कन्नड लिंगायत साहित्यिक महिलेने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्याकरता आंदोलन देखील केले पण या विवादामुळे सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली, या आयोगाने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्यासंदर्भातला अहवाल शासनासमोर मांडला परंतु शासनाने तो धुडकावत न्यायालयाची मदत घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मराठी भाषेपेक्षा देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी तेलगु आणि कन्नड भाषा बोलली जाते. सिध्देश्वर मंदिरामुळे देखील या जिल्हयाला एक आगळ वेगळं वलय प्राप्त झालं […]

Continue reading