सोलापुर जिल्हयातील तालुके Posted on August 1, 2023August 1, 2023 by admin सोलापुर जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत उत्तर सोलापुर दक्षिण सोलापुर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपुर सांगोला माळशिरस मोहोळ माढा करमाळा